लाल्या रोगाच्या नियोजनासाठी व्यवस्थापन खलील प्रमाणे
ओलित / बागायती :- खत व्यवस्थापन
युरिया 30 किलो
मॅग्नेशियम सल्फेट 8 किलो
प्रति एकर
कोरडवाहू / जिरायती :- फवारणी व्यवस्थापन
युरिया 200 gm
मॅग्नेशियम 80 gm
00:52:34 - 100 gm
चमत्कार 20 ml
प्रति पम्प याची फवारणी जमिनीत ओल असल्यास करावी
Category
Show more
Comments - 106
Related videos for कपाशी पिकाचे पुढील नियोजन व लाल्या व्यवस्थापन | | Cotton Lalya Disease: