Duration 7:35

या पद्धतीने बनवून पहा कारल्याची भाजी | Karela Sabzi | डब्यासाठी खास कारल्याची भाजी | MadhurasRecipe

5 388 638 watched
0
64.6 K
Published 22 Jul 2019

Please take a moment to like and subscribe ✿◕ ‿ ◕✿ /c/MadhurasRecipeMarathi मधुराजरेसिपी चे मसाले ऑर्डर करण्यासाठी इथे क्लीक करा - Madhura's recipe Masala (Pack of 3) - https://amzn.to/2L6y13i Madhurasrecipe Kanda Lasoon Masala - https://amzn.to/3okkjrP Madhurasrecipe Byadgi Mirchi Masala - https://amzn.to/3hKvRSU Madhurasrecipe Goda Masala - https://amzn.to/3hRjsg6 Flipkart - https://bityl.co/4Ip9 किंवा ९१३६८२२२२४ या नंबर वर व्हॉटसऍप मेसेज करा मधुराज रेसिपी मसाले ऑर्डर कसे करायचे यासाठी हा विडिओ पहा /watch/4eJWqwo_bD9_W #KarlyachiBhaji #KarelaSabzi -------------------------------------------------------------------------------------------- Click for detail Recipe - http://www.madhurasrecipe.com/regional- recipe/marathi-video-recipes Visit Facebook page - https://business.facebook.com/madhurasrecipe For Business inquiries please email us on madhurasrecipe@gmail.com Madhurasrecipe facebook group link - https://www.facebook.com/groups/madhurasrecipe/ When it comes to karale or bitter gourd, everybody is like... No, I don’t want to have that. But my daughter just love karela sabzi made in this way. So I thought of sharing it. This is very easy and simple recipe. It can be a good lunch box option. You can try this recipe at home and drop a comment for me. Do not forget to like, share and subscribe. Ingredients: • 1 Karale / Butter gourd • 2 tsp Oil • 1/2 tsp Mustard seeds • 1/2 tsp Cumin seeds • 1/4 tsp Hing • 7~8 Garlic cloves • Curry leaves • Finely chopped Onion • Turmeric powder • Salt to taste • 1 tsp Goda masala • Red chili powder • 1 tsp Jaggery • 2~3 tsp roasted Peanut powder • Finely chopped Coriander leaves Method: • Wash karale really good and cut off the stem part. • Cut the karela into slices. Try to cut thin slices. • Remove seed portion from each slice. • Heat up oil in a pan. • Add mustard seeds and let them pop up. • Add cumin seeds hing, garlic curry leaves, onion and mix well. • Add the karale slices, turmeric powder, salt and mix well. • Cover and cook for about 5-7 minutes. • Remove the lid after about 2-3 minutes and mix the sabzi well. • Cover again and cook. • No need to cook the karale completely. Let it soften up a little. • When karale is about to cook completely add goda masala, red chili powder and mix well. • You can use kala masala ot the masala that you use regularly in place of goda masala. • Fry the sabzi uncovered for about 10-15 minutes. • Stir well after every 2-3 minutes. • Add jaggery, roasted peanut powder and mix well. • Add 1 sachet of Maggi Masala-ae-Magic and mix well. • Cook for another 2-3 minutes. • Add coriander leaves and mix well. Karalyachi bhaji is all ready. Subscribe to my other channels Madharasrecipe /c/madhurasrecipe Hindi channel /channel/UCIdtPLjTb111r4iubQ9Mq5A For more Such Recipes बटाटयाची भाजी | Batata Bhaji | Aloo Sabzi | Aloo ki Sukhi Sabzi | madhurasrecipe /watch/s1=t&IAlcVaD6IYw6t शेपूची भाजी | Shepuchi Bhaji with Aloo by madhurasrecipe | Cooking | Suva ki Sabzi /watch/kM6wcBE518g5w झटपट टोमॅटोची चटणी | डब्यासाठी झटपट भाजी | Spicy Tomato Chutney | MadhurasRecipe Ep - 478 /watch/wFIBzfQdUjOdB गवार मसाला | Magical Recipes - How to make Gawar Masala | Gawar ki sabzi recipe | MadhurasRecipe /watch/s2=t&gdXw6dYPDW_Pt मटकीची उसळ | Matki Chi Usal | Mod alelya Mataki chi Bhaji | Moth Beans Recipe | MadhurasRecipe /watch/s2=t&4UWmvHRq1btqt Kobichi Bhaji Cabbage Masala by madhurasrecipe /watch/Ian_L5QJqamJ_ सोप्पी फ्लॉवर बटाट्याची भाजी | Aloo Gobi Masala | Madhuras Recipes | Ep - 393 /watch/wWeESpZDs7FDE शेवची भाजी | Shevchi Bhaji by madhurasrecipe | Maharashtrian Vegetarian Recipes i /watch/gHZ_rGaMWnCM_ झणझणीत बटाट्याचे काप | Spicy Batatyache kaap | Madhuras Recipes | Ep - 392 /watch/s6=t&4a_m9PLJkJcJt ढोबळी मिरची पीठ पेरून | Besan Shimla Mirch Recipe | Besan Ki Sukhi Sabzi | Capsicum with Gram flour /watch/YmdJXxhoibxoJ

Category

Show more

Comments - 4602
  • @
    @mangalashegokar46973 years ago माझ्या मुलीला पण हि भाजी खुप खुप आवडते आणि तू खूपच सोप्या पद्धतीने सांगितले मला खूप आवडले धन्यवाद 4
  • @
    @pallavikadam54184 years ago मी आज केलेली ग ताई अशीच भाजी..खूपच मस्त झालेली...पहिल्यांदा छान झाली एवढी कारल्याची भाजी...अजून एक...तू जशी आहेस तशीच आम्हाला खूप आवडतेस,तुझा उस्फुर्तपणा पण आवडतो आम्हाला,तुझी प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक रेसिपी म्हणजे कम्माल . ... 149
  • @
    @supriyajangam66434 years ago माधुरा ताई तुमच्या प्रत्येक रेसिपी खूप साध्या पद्धतीने समजून सांगता . ज्या आम्हाला पटकन समजतात . त्यामुळे तुमची मी खूप खूप आभारी आहे .आणि हो तुमच्या बोलण्यामध्ये आपुलकी चा गोडवा वाटतो . बाकीचे तुमच्या चुका काढत बसतात . त्यापेक्षा तुमच्या चांगल्या गोष्टी शेर केला काय बिघडले प्रेक्षकांचे ... 2
  • @
    @snehaljadhav32598 months ago खरं म्हणजे तु जे शिकवते किंवा करून तिकडेच लक्ष असायला पाहिजे. आम्हाला तुझ्या इतका छान स्वयंपाक करता येत नाही. त्याच्यामुळे चुका काढायचा प्रश्नच यायला नाही पाहिजे. आणि फोकस तुझ्या स्वयंपाक करण्यावर आणि टिप्स देण्यावर असल्यामुळे काहीच गोष्टी लक्षात येत नाही. खूप छान कष्ट घेऊन सांगतेस खूप धन्यवाद ... 1
  • @
    @sanvisworld.57752 years ago मधुरा ताईच्या स्टाईल वर बोलणाऱ्या साठी एक प्रश्न ....तुम्ही तिच्या रेसीपी बघायला येता की ती कशी वागते बोलते...कशी स्टाईल मारते हे बघायला...ताई तू खूप मस्त जेवण करते ..अन्नपूर्णा तुला प्रसन्न आहे. बाकी कुठे ही लक्ष देऊ नकोस 61
  • @
    @dhanshreebairam19704 years ago मधुरा ताई मी पहिल्यांदा भाजी करून बघितली आणि तुमच्या भाषेत ती भाजी अफलातून झाली होती☺️ खूप सोपी आणि tasty.. Thankyou अशाच रेसिपीज साठी☺️☺️ 11
  • @
    @rimakulkarni6425last month तुमच्या बोलण्यात खूप सहजता आणि आपलेपणा वाटतो. लोकांचे comments pan सहजतेने घेता. I always follow your recipes. I like it. 1
  • @
    @snehabankar99272 months ago मधुरा ताई तुमच्या बऱ्याच रेसिपी मी बघते आणि त्या पद्धतीने बनवते खरच खूप छान होतात पदार्थ तुमच करावं तेवढं कौतुक कमीच आहे.. तुमची बोलण्याची पद्धत आणि समजावून सांगण्याची जणू कलाच अवगत आहे तुम्हाला..खरच u r really great.. जशा आहात तशाचं रहा कायम कारण तो तुमचा स्वभाव आहे... काहीच मुद्दाम किंवा जबरदस्तीने नसतं जे काही बोलता मनापासून असत सर्व..खरेपणा जाणवतो ताई तो तुमच्या वागण्या बोलण्यातून...साक्षात अन्नपूर्णा प्रसन्न आहे तुमच्यावर ताई...तुमच्या style मध्ये एकच सांगेन अशाच मस्त रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्वाचं आम्हाला खाण्यासाठी अशाच छान छान रेसिपी दाखवत रहा 😊😊 🙏🙏 ...
  • @
    @anujadeodhar73445 years ago ताई, तू ज्या रेसिपी दाखवते त्याप्रमाणे मी करते टेस्ट छान होते, तू सांगताना छान सांगतेस ,तू बोललेले आम्हांला सर्वाना आवडते, तुझी एक वेगळी पद्धत आहे सांगण्याची ती सगळ्यांनाच जमेल आणि आवडेल असे नाही.तुला खूप शुभेच्छा. 7
  • @
    @shailajapatel25343 years ago मधुरा ताई मी आजकाल तुमच्या रेसिपी बघुन खुप काही बनवत असते. साधी सरळ पद्धतीने दिलेली तुमची रेसीपी आणि विशेष म्हणजे घरात सर्व काही असते. करायचा पण आवडते.
    धन्यवाद ताई
    4
  • @
    @sanvisworld.57752 years ago मधुरा ताई ...मी आज केली आहे भाजी same केली आहे. फक्त मेगी मसाला use nahi केला .तरी सुद्धा खूप सुंदर आणि मस्त झाली भाजी . तुझा मुळे मी पहिल्यांदा कारल्याची भाजी केली आणि ती घरात सगळ्यांना आवडली.
  • @
    @dipeekasavji43162 years ago व्हेरी नाईस मॅडम तुम्ही दाखवलेल्या पद्धतीप्रमाणे मी देखील पदार्थ बनवून पाहत असते आणि कारल्याची भाजी तर फारच टेस्टी झालेली आहे तुमची पद्धत फार मस्त आहे मला दिसत नसताना देखील तुमच्या पद्धतीने तुम्ही सांगितलेल्या गोष्टी मला व्यवस्थित किचनमध्ये काम करताना समजतात अंधा असून देखील मला ऐकून तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने पदार्थ बनवायला जमतात ...
  • @
    @gadpalakash5 years ago ताई आत्ता मी ड्युटी वरून येता येता 20 रु. पाव कारले आणलेत. आता उद्या हिच recepi आमच्या घरी पण. छान पैकी☺👌 thank you Tai 7
  • @
    @mayuresh85724 years ago I am big fan of your recipes. The highlight of your recipe is no need to buy anything extra item from market.
    So cost wise affordable, quick, less calery & last but not least yummy & tasty
    23
  • @
    @rajeshchindarkar82633 years ago कारल्याची भाजी माझ्या मिस्टरांना आवडत नाही पण या पद्धतीने भाजी केली तर खूप आवडीने खातात धन्यवाद मॅडम तुमच्या रेसिपीज खूप छान असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सांगितलेलं प्रमाण एकदम अचूक असतं त्यामुळे पदार्थ बिगडेल याची भीती वाटत नाही पदार्थ खूप छान होतो मी तुमच्या खूप रेसिपी ट्राय केल्या आहेत आणि ते पदार्थ खूप छान झाले आहेत त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ...
  • @
    @shashikantchavan3950last year मधुराताई तुमची सिम्पल कारल्याची रेसिपी आत्ताच आम्ही ट्रक मध्ये बनवली. झटपट आणि अति सुंदर आहे. मला ही पद्धत खूप खूप आवडली.
  • @
    @manishaiandlkar31425 years ago ताई तुम्ही आहे तश्याच खूप छान आहात लोकांच्या सांगण्यावरून बदलू नका लोकांचे कामच आहे चुका काढणे. 40
  • @
    @sheetalkamble43415 years ago कारलं माझंही आवडीचं आहे, अश्या पद्धतीने नक्कीच बनवणार, आणि तुम्ही टाळी वाजवून बोलता मला खरच खुप आवडत त्यामुळे रेसिपी बघायला ही मज्जा येते 14
  • @
    @manojrane20563 years ago मधुरा ताई आज मी ही भाजी बनवली खूप छान झाली आणि खतांना कडवट पणा पण नाही जाणवलं थँक्स ही रेसिपी दाखवल्या बद्धल सध्या लोकडाऊन मदहे घरूनच होम वर्क असल्या मुळे मलाच जेवन बनून खवा लागत सो थँक्स अजून एकदा 👍
  • @
    @ApurvaMouryalast month मी आज करून पाहिली ही कारल्याची भाजी तुझ्या पद्धतीने खुप मस्त झालीये.... आणि एक महत्वाचं की तू जशी आहेस तशीच आवडतेस आम्हाला love you tai❤️
  • @
    @poonamkadre57294 years ago Dear Madhura, love d way you explain recipes. N I hv lot of respect for you because of d way you take negative comments/suggestions n try to modify your style accordingly. It takes a great human behaviour to accept negativity n act positively 🙏🏻 Keep rocking ... 14
  • @
    @mansiborkar94 years ago I had tried this recipe and i got success in this recipe and my family members had loved very first time karela sabjii.... Which we they never eat by heart.... This time everyone loved it so muchh... Thnnxxx @ madhurasrecipe..... ... 6
  • @
    @vaibhavbhagat59663 years ago कारल्याची भाजी खूप छान आवडली ताई तुमच्या रेसिपी आम्ही सर्व बघत असतो आणि त्याचे पदार्थ करून हे पाहतो तुमच्या रेसिपी भन्नाट आणि चमचमीत असतात
  • @
    @pritib5742 years ago Dear madhura खूपच छान कारल्याची भाजी आज तुझी रेसिपी पहिली कारण मी कारल्याची रेसिपी पाहत होते करून पाहिली अतिशय सुंदर झाली.मुलीला आवडते तू म्हटलस मग नक्कीच छान असणार म्हणून लगेच केली आता नेहमी अशीच भाजी करणार मी. धन्यवाद मधू. ...
  • @
    @robynivy3372 years ago Thank you! I didn’t have goda masala so I used parsi sambhar masala instead, and skipped the maggi masala. It still turned out really lovely!! 5
  • @
    @kajalsaarsar24964 years ago Me karla navte khaat pan tumchi hi recepie karun baghitali , ti khupch chan aani tasty lagali khatana.Thankyou so much kaku🥰 3
  • @
    @rohinivesnekar94838 months ago खूप मस्त रेसीपी असतात तुमचा मॅडम कारल्याची भाजी तर मी तुमची बघून केलीच आहे पण बाकी रेसीपी पण तुमचं बघुन करते आमच्या घरात खूप आवडतात या रेसीपी thank you mam
  • @
    @shobhatale48963 years ago खुप छान कारली चे भाजी केली मी सुद्धा प्रयत्न केला . ताई तुम्ही खुप छान बोलता आवाज खुप छान आहे. 1
  • @
    @mrskiranfadake78465 years ago Exactly mam u r अफलातुन. Never change urself for others...keep going ...
    खुप छान असतात तुमचा सर्वच कला
    3
  • @
    @harshadachoudhari12545 years ago Me hi karlyachi bhaji try Keli Madhura tai and it turned out to be fabulous majhya ghari saglyana khupa jasta avadli thank you for this wonderful recipe, hi ashi bhaji tar majhi 1.5 year chi mulgi pan khup aavdi ne khate. 8
  • @
    @shakuntalamulay74153 years ago Hi madhura ! Mi Shakyatala , आज सकाळी च कारल्याची भाजी केली, पण खर सांगते तुझ्या माझ्या रेसिपी मधे कांहिच फरक नाही. असलाच तर फक्त मसाल्याचा. मी बेडेकर संडे स्पेशल वापरते. बाकी सर्व सेम . मी भाजी केल्यानंतर तुझी रेसिपी पाहिली. तरीहि मला तुझ्या पाककृती खूप आवडतात. तुझ दिसण बोलण समजावून सांगण फारच छान. तु अशीच रहा. गोड गोड.,, ... 1
  • @
    @sumedhaaradhye23833 years ago मधुरा, कारल्याची भाजी एकदम मस्त झाली तुझ्या पध्दतीने केल्यावर,घरात सगळ्यांनी आवडीने खाल्ली
  • @
    @amrutavibhandik13465 years ago Really nice receipe mam😍👍👏✌I tried it and make yummy☺😊thanks mam✌👍 11
  • @
    @diptitambe52532 years ago 👏👌👌👏👏🌹अप्रतिम भाजी झाली खुप धन्यवाद अशा छान रेसिपी आमला सांगत राहा आणि आपली रेसिपी छान झाली की आपण खुश होऊन टाळी वाजते किंवा नाचतो सुधा नविन रेसिपी बनवली की खुश राहा
  • @
    @preetim48715 years ago Hey Madhura, I made this karela sabji for dinner tonight. I skipped the maggi masala coz I did not have it but added some sambar powder and coriander-cumin powder and it was just fabulous! So tasty. Both my husband and I enjoyed it a lot. The addition of the roasted peanut powder makes a huge difference. Thanks again Madhura. Cheers! ... 9
  • @
    @vishwajeet..20394 years ago Be the way you are..You are perfect...no need to change for anyone...not even this but ur all receipes are amazing madhura... 37
  • @
    @rakheeraut18553 years ago मधुरा आज मी दाखवल्या प्रमाणे भाजी बनवली खुप सुंदर झाली आणि सगळ्यांनीच खुप आवडीने खाल्ली. खुप खुप धन्यवाद.
  • @
    @kshipradande81672 years ago खूप सुंदर झाली ही भाजी. आता या पुढे अशीच करणार कारल्याची भाजी
  • @
    @raks1pink4 years ago I have been following your recipes for many years and love the way you present them. I loved your story about how you started this channel and about your strong will power 12
  • @
    @adititayade6834 years ago Amazing Recipe, I tried today and turned out very well! Thank you Ma’am 😀 15
  • @
    @vrushalirane38785 months ago अफलातून भाजी झाली. तुमच्या सर्व रेसिपी मस्त असतात. मी दररोज करते.
  • @
    @mangeshphatale16172 years ago Madhura ताई आज मी ही भाजी करून पाहिली खूप खूप छान झाली अजिबात कडू नाही झाली...माझे मिस्टर कधीच कारल्याची भाजी खात नव्हते पण चक्क त्यांनी पण भाजी खाल्ली😃.....thank you so much tai
  • @
    @lifestyle-xg6mi5 years ago Khup chan bhaji keli tumhi madhura
    Ani mi pan tumchya hya padhatine bhaji karun pahili apratim bhaji zhali khup chavishth bhaji zhali
    Thanks madhura
    7
  • @
    @nikitasingh83244 years ago खरंच तू खूप छान आहेस आणि तुझे मन ही खूप निर्मळ आहे. मला तुझ्या recipes pan खूप आवडतात...... 22
  • @
    @anuradhatondulkar84022 years ago Madhura tai hi karlyachi bhaji aata tumchya muli pramanech mazya mulilahi khup aavdayla lagli aahe, khup dhanyavaad tumche 1
  • @
    @vinodpund15742 years ago फार सुंदर आहे
    सोपी आणि चविष्ट लागते
    आम्ही आज केली
    धन्यवाद
  • @
    @deepalimore28364 years ago मँडम तुमच्या पध्दतीने खूप सोप जाते आणि छान पण वाटते 16
  • @
    @vishalnandokardivyamarathi9094 years ago आपण सांगितल्या प्रमाणे कारल्याची भाजी केली waw खूप छान झाली होते,,कडू पणा थोडा पण नव्हता,,आपले मनापासून धन्यवाद ताई,,,,😊😊 14
  • @
    @mangalrajale4372 years ago माझा नातीलाई हि रेशपीची कारल्याची भाजी खुप खुप आवडली थॅक्यू 1
  • @
    @anjaliraje22383 years ago आज इतकी अफलातून टेस्टी झाली ना कारल्याची भाजी....व्वा !!! बस मूड बन गया ! मधुराताई तुझी कारल्याच्या भाजीची रेसिपी अप्रतिम 🥰
  • @
    @hemashreechogle46495 years ago एकदम अफलातून भाजी ... मला पण खुपच आवडते कारले मग ते कोणत्यापण पध्दतीचे असले तरी चालेल ... मग मी पण यापध्दतीने करुन बघणार 😋👌🙏 आणि तु instagram वर केकची रेसीपी टाकली आहेस ती plsमराठी मध्ये सांग ना मला करायचा आहे 5
  • @
    @nehashaikh92094 years ago This one turned out to be just perfect. I don't watt karela, but have started eating post this recipe. Thank you 🙂 I regularly check your recipes when I want to make Maharashtrian food and your recipes are easy to follow and turn out yummy!! ... 19
  • @
    @kavitatakawade85843 years ago खूपच छान आहे भाजी या पध्दतीने केल्या वर सगळे आनंदाने खातात thanks tai
  • @
    @kavitadhamankar92492 years ago मधुरा तुझ्या सर्व रेसिपी खूप बहारदार असतात तू आहे तशीच राहा तू सगळं बोललेल आवडतं लव यू
  • @
    @guataminaik85274 years ago मधुरा ताई तुम्हि आहात तशा रहा. तुमची टाळ्या सुध्दा तुमच्या प्रमाणे गोड आहेत. तुम्हि वाजवत रहा 4
  • @
    @shraddhadesai5964 years ago या ठिकाणी,मस्त हे ही शब्द वारंवार वापरले जातात😄 19
  • @
    @seemakumbhare733310 months ago मधुरा ,तुमच्या रेसिपी प्रमाणे केलेली कारल्याची भाजी अफलातून झाली !खूप खूप धन्यवाद !👍😍
  • @
    @sohamtapse78055 years ago मधुरा तु मला खूप आवडते आणि तुझ्या रेसिपीज सुधा खुपच छान असतात. 6
  • @
    @kartikjagdale40374 years ago very tasty recipe tai 😋😋😋 kadich nhi adavnari karlyachi bhaji sudhha avdine khalli mazya mulane..... Thank you tai nice👍 4
  • @
    @poojay20452 years ago Me kal kele hote bhaji,khuph mast zali hoti,mister na khuph aavdli bhaji,kadu aajiibat zali navati,1 no bhaji zali hoti,👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😊😊😊thank u for easy receipe😊😊👌🏻👌🏻❤❤❤😘😘😘
  • @
    @adityajoshi11843 years ago अप्रतिम मला कारलं भरपूर आवडत आता ह्या पद्धतीने ट्राय करेन थँक्स 1
  • @
    @SM-tq7kn2 years ago Karela is so healthy but everyone avoids due to bitter taste but your receipe has a such a wonderful taste that it's now a favourite. Thank you Madhura 🙏 4
  • @
    @rutujayadav22252 years ago मी पण बनवली ताई कारल्याची भाजी खुप छान झाली होती माझ्या पतीदेव खुप आवडली कुणीच कारल्याची भाजी खात नव्हतं पण आता मार्केट ला गेल्यावर पहिल्यांदा कारल चं घेतात 😅 Thank so much🙏 तुझ्या मुळे मला कारल खायला मिळाले😋
  • @
    @vandanapatil38074 years ago कारलयाची भाजी करुन.बघीतली.अपतीम झाली उत्तम. झाली. धन्यवाद मधुरा ताई
  • @
    @vinodborhade20495 years ago Mi ya padhatine karli karun pahili. Thanks for detail receipe. I really appreciate your work. Bharun karli dakhali tar far bar hoel. Thanks again. 14
  • @
    @dipalijangam2943 years ago Really a simple recipe, but tastes great!! Loved it ❤️ thank you so much 🙏 9
  • @
    @omgayke78782 years ago Tai तुम्ही बनवली तशी मी कारल्याची भाजी केली माझा मुलांना खूप खूप आवडली नाही तर ते कारल्याची भाजी खात नाही पण आज आवडीने khali thanku so much ताई
  • @
    @ashleshabhosale49234 years ago खूप छान होते मी करून पाहिली मधुरा तुमच्या रेसिपी मला खूप आवडतात. तुमच्या रेसिपी मी करून बघते 1
  • @
    @paurnimahinge45325 years ago मधुरा तुझी केलेली भाजी पाहुन माझ्या तोंडाला पाणी सुटले ...😋😋😋😋तसही कारले मला प्रचंड आवडतं तुझ्या पधतिने मी हि करुन पाहील ......thnx 6
  • @
    @vaishaliranjwe17885 years ago मधुराताई मी त्या कारल्याच्या भाजी वर थोडसं चिंच गुळाची चटणी टाकत असते त्यामुळे त्याला खूप छान आंबट गोड चव येते 13
  • @
    @WIZGO_GAMING6 months ago अप्रतिम 👌🏼👌🏼 तोंडाला पाणी सुटलं, आज मी करणार आहे, यम्मी दिसतेय 🥰
  • @
    @sandhyanikam81992 years ago खूप छान रेसिपी आहे ताई मी सुद्धा करुन पाहिली खूपच छान आहे 1
  • @
    @safarawajki61793 years ago Thanks once again...👍🙏it turned out so well!! 3
  • @
    @smitanagarkar61345 years ago No need to change yourself dear, u r perfect as u r
    nice recipe, will try
    38
  • @
    @amarajadeshmukh45844 years ago Karla baji khup chhan receip ahe... fakta ek sangache ahe... karalyacha biya hya kadhanyasathi karale madhun kapun tyatun ek chamcha firva maze tya ekadam nighatil..va vel vachel... 1
  • @
    @shobhakurundwadkar33782 years ago मधुरा तुझ्या पद्धतीने मी कारल्याची भाजी बनवली, खूप उत्कृष्ट झाली👍
  • @
    @mayuresh85724 years ago Last 20 days going through your various recipes & out of 20 days o have tried almost 15 recipes.
    The tastes was amazing & some of them so tasty even by than restaurants. Till date tried all veg. recipes. After 1st Sep. Going to try non veg. recipes. I know all are good recipes but can you please suggest me few very hot & spicy.
    I would like to have some Kolhapuri recipes.
    ...
    4
  • @
    @preetim48715 years ago This karela preparation looks really good, Madhura. I will definitely give it a try. Thank you for another wonderful recipe. Cheers! 14
  • @
    @savitaprabhu39533 years ago वा खुप छान पध्दतीने मस्त अशी कारल्याची भाजी करून दाखवली खुप आवडली धन्यवाद
  • @
    @sunitapatil70122 years ago Hi madhura tujhya sarvach recipe Apratim Astat ,,,Aani mala tujha kichan khup Aawdta kichanmadhlya tujhya tips mi folo kartye,, 1
  • @
    @sheetalchikhalikar79635 years ago Khup chhan veglya padhtine keli mi nakki karun baghate🤤🤤 4
  • @
    @vedatmangaming79864 years ago Beautiful recipe I tried it. Yum..... Thank you ma'am. 14
  • @
    @ragininaik13732 years ago Kharach चवीला खूपच सुंदर लागते ही भाजी मी बनवली होती घरात सर्वांना खूप आवडली धन्यवाद मधुरा ताई नवीन चवीची भाजी शिकवल्या बद्दल🙏😊
  • @
    @SwatichiGungun3 years ago Mazya mulala karlyachi bhaji aavdat nahi..pan ya padhatine banavlyavar tyane aavdine khalli bhaji..thank you so much Tai...I really like your all receipes
  • @
    @girishpanchal10555 years ago Me attach banavliy.....ekdam bhannat zaliy..
    Aj sasubai alyat rahayla tyanna ekdam khush karun taklay
    Ranjana
    11
  • @
    @darshanapatole78253 years ago Today I tried this recipe and it was very delicious...😊 2
  • @
    @swatikulkarni84713 years ago मी आज तुमच्या पद्धतीने भाजी केली पण थोडीशी कडवट लागतेय. तुमच्या recipes अफलातून असतात. आणि बोलणे तर नावाप्रमाणे अतिशय मधुर..!तुम्ही खूप छान present करता प्रत्येक रेसिपी.
  • @
    @reshmakumbhar24043 years ago या पद्धतीने आज पहिल्यांदाच बनवली. खूप आवडली मला. धनयवाद मधुरा ताई
  • @
    @ashwinivispute16383 years ago Thank you so much... For Amazing Recipe i am tried it's so yummy😋 3
  • @
    @ashwinigaikwad22014 years ago I tried ur recipe mam it was vry tasty. Thanks mam for ur awesome recipe... 8
  • @
    @localhost27272 years ago Kaku aj keli hoti bhaji eakdum afla tun zali hoti 😋🙏 2
  • @
    @pravinchari99742 years ago Hello mam, तुमची रेसपी खूप छान होती, व चांगली झाली, धनयवाद
  • @
    @pritiahire9695 years ago Pratyekachi 1 vegli style aste,tyamule mla nahi vatat tyat ky chukich,dusryansathi badlanyachi kahi garaj nahi madam,tumhi jasha aahat tashyach raha,natural.😊
    Bye the way,kal khup enjoy kel tumchyasobat.mazya muline dileli khajur cadbury dili ka manthan n manaswi la?
    Next time punha bhetu .
    Recipe Jabardassssssssttt.
    ...
    8
  • @
    @swapnadeshmukh64943 years ago तुमच्या रेसिपी प्रमाणे कारल्याची भाजी करून पाहिली.अतिशय खमंग आणि रूचकर भाजी झाली,अजिबात कडू लागली नाही. धन्यवाद🤗 5
  • @
    @shashikalapatil93522 years ago मी करुन बघीतले कारल्याची भाजी खुप छान लगली सर्वाना आवडली धन्यवाद ताई
  • @
    @ramnathshelake31203 years ago मधुरा ताई खरच तुमचा स्वभाव खुप छान आहे मला तुमच्या रेसिपी खुप आवडतात ,,